Pages

  • Twitter
  • Facebook
  • Google+
  • RSS Feed

Friday, 7 November 2014

संगीता आव्हाळे होणार स्वच्छता अभियानाची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’

No comments:
 
वाशीम – सायखेडा येथील संगीता आव्हाळे या महिलेने काही दिवसांपूर्वीच आपले मंगळसूत्र विकून शौचालय बांधले. तिच्या ह्या गोष्टीची दखल घेत त्यांचा पंकजा मुंडे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला परंतु आता संगीता आव्हाळे या वाशीम जिल्ह्यातील संपूर्ण स्वच्छता अभियानाची ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ होणार आहे. १० नोव्हेंबरला त्याची घोषणा होईल. सरकारकडून शौचालयासाठी ४,६०० रुपये अनुदान दिले जाते. संगीता यांच्या निर्णयानंतर शासनाने त्यात वाढ केली असून, आता १२,००० रुपये अनुदान मिळेल.

No comments:

Post a Comment

 
© 2012. Design by Main-Blogger - Blogger Template and Blogging Stuff