Pages

  • Twitter
  • Facebook
  • Google+
  • RSS Feed

Friday, 7 November 2014

टीम इंडिया पुन्हा अग्रस्थानी

No comments:
 
दुबई – श्रीलंके विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात भारताने सहज विजय मिळविल्याने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या रॅकिंगमध्ये भारताने पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताने कोच्ची आणि अहमदाबाद येथील सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ११५ गुण जमा झाले आहेत. याक्षणी भारत व दक्षिण आफ्रिका या संघांचे प्रत्येकी ११५ गुण झाले आहेत.

No comments:

Post a Comment

 
© 2012. Design by Main-Blogger - Blogger Template and Blogging Stuff